About us

मित्रांसह शेअर करा - Share this

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.Com) ची फाउंडर आणि Owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , Loan आणि Online Income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

 

या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सर्व मराठी वाचकांना आणि मराठी प्रेमींना आणि मराठी लोकांना आणि मराठी वाचायला, बोलायला आणि समजायला जाणणाऱ्या तमाम देशवासियांना Banking ,Finance, Insurance, Loans , Trading And Stock, आणि याशी संबंधित इतर काही महत्त्वाच्या क्षेत्रांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.