बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज – बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज नमुना मराठी – application for account closing In Marathi

मित्रांसह शेअर करा - Share this
5/5 - (1 vote)

बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज मराठी , बँक खाता बंद करण्यासाठी एप्लीकेशन कसे करायचे ? application for account closing In Marath, – नमस्कार मित्रमंडळी!!! आपण या लेखात  बँक खाता बंद करण्यासाठी एप्लीकेशन कसे करायचे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.बँक खाता बंद करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, प्रोसिजर याबद्दल संपूर्ण माहिती विस्तारात जाणून घेणार आहोत.तसेच चालू खाते बंद करण्यासाठी एप्लीकेशन कशी करायची याबद्दल देखील माहिती जाणून  घेणार आहोत.

बँक खाता बंद कसे करायचे – application for account closing In Marathi

बँक खाता बंद कसे करायचे – application for account closing In Marathi

काही बँक असे आहेत ज्यामध्ये बँक अकाउंट क्लोज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे तुम्हाला बँकेच्या ब्रांच मध्ये जाऊन बँक अकाउंट बंद करावे लागेल.मोठ्या प्रमाणात बँक अकाउंट क्लोज करण्यासाठी फॉर्म ला उपलब्ध करून देते परंतु काही बँकांमध्ये फॉर्म मिळत नाही तिथे तुम्हाला बँक खाता बंद करण्यासाठी एप्लीकेशन लिहावी लागते.अकाउंट बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा चार्ज द्यावा लागत नाही, जर तुम्ही आपले एप्लीकेशन सबमिट केले अथवा फॉर्म जमा करून दिला तर तुमचे अकाउंट बंद होण्यास जवळपास 7 ते 10  दिवसांचा वेळ लागेल.

 

  बँक खाता बंद करण्यासाठी खालील प्रमाणे एप्लीकेशन लिहावे –

 

बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज मराठी – बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज नमुना मराठी

नमस्कार,

श्री.शाखा व्यवस्थापक महोदय,

 बँक ऑफ महाराष्ट्र (शाखेचे नाव)

बुलढाणा (गाव/  शहराचे नाव)

 विषय –  बचत खाता बंद करण्याच्या संबंधित आवेदन.

 महोदय, 

नम्र विनंती आहे की मी (आपले नाव इथे लिहा) आहे. तुमच्या बँकेचा आहे, तुमची बँक शाखा ( बँक शाखेचे नाव लिहा) मध्ये माझे बचत खाते आहे.  ज्याचे अकाउंट नंबर (आपले बँक अकाउंट नंबर लिहा) हा आहे. मी आपल्या व्यक्तिगत कारणामुळे या खात्याचा उपयोग करू शकणार नाही. 

शेवटी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझ्या बचत खाता संख्या _________( बँक खाता नंबर लिहा) बंद करण्याची कृपा करावी आणि माझ्या खात्याची  रोखरक्कम धनराशी मला  नगदी अथवा माझ्या या बँक अकाउंट ___________ (आपले अकाउंट नंबर किंवा IFSC  लिहा) मध्ये देण्याची कृपा करावी. यासाठी मी सदैव आपला आभारी राहील.

धन्यवाद.

दिनांक _______________

 

अर्जदाराचे नाव_______________

 

अकाउंट नंबर__________________

 

 मोबाईल नंबर____________________

 

 पत्ता__________________________

 

स्वाक्षरी________________________

 

बँक अकाउंट बंद करण्यासाठी लागणारी कागदपत्रे – Require Documents To Close The Bank Account In Marathi

जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव आपले बँक खाते बंद करू इच्छिता तर यासाठी तुम्हाला बँक अकाउंट क्लोज एप्लीकेशन सोबतच काही आवश्यक कागदपत्रे/डॉक्युमेंट्स जमा करावे लागतील. त्यानंतर  तुमचे बँक अकाउंट बंद करण्यात येईल.

 बँक अकाउंट बंद करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत–

  1. बँक पासबुक
  2.  एटीएम कार्ड
  3.  चेक बुक
  4.  आधार कार्ड
  5.  पॅन कार्ड
  6. क्रेडिट कार्ड 

 

चालू बँक खाते  बंद कसे करायचे – How To Close Current Bank Account In Marathi

नमस्कार,

श्री. शाखा व्यवस्थापक महोदय

 बँक ऑफ महाराष्ट्र (शाखेचे नाव लिहा)

बुलढाणा (गाव/शहराचे नाव लिहा)

 विषय –  चालू खाते बंद करण्यासाठी आवेदन

 महोदय, 

नम्र विनंती आहे की माझे नाव__________( आपले नाव लिहा) आहे, मी तुमच्या बँकेचा खाता धारक आहे, तुमची बँक शाखा_____________ (शाखेचे नाव लिहा) मध्ये माझे चालू खाते आहे. ज्याचे अकाउंट नंबर_________________( अकाउंट नंबर लिहा) मध्ये आहे. मी आपल्या या अकाउंटचा उपयोग आपल्या खाजगी कारणास्तव आता करू इच्छित नाही.

 शेवटी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझ्या ________चालू खात्याला बंद करण्याची कृपा करा आणि रोख रक्कम धनराशी मला नगदी देण्याची कृपा करा. मी सदैव तुमचा आभारी राहील.

 धन्यवाद.

 दिनांक_______________


अर्जदाराचे नाव_________________

 

अकाउंट नंबर___________________

मोबाईल नंबर___________________

 

पत्ता______________________

स्वाक्षरी____________________ 

 

 

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

Leave a Comment