चेक बुक मिळणे बाबत विनंती पत्र , Application For Cheque Book in Marathi, Navin Cheque Book Arj In Marathi – बँक चेक बुक साठी आवेदन पत्र कसे लिहायचे? – नमस्कार मित्रमंडळी!!!आपण या लेखात बँक चेक बुक प्राप्त करण्यासाठी आवेदन पत्र कसे लिहायचे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.बँकेच्या संबंधित देवाणघेवाण करण्यासाठी खाता धारक बँक मध्ये जाण्यास टाळते. चेक बुक बँके संबंधित देवाण-घेवाण करण्यामध्ये सुविधा देते.
कोणालाही जर पैसे द्यावयाचे असेल तर त्याला पैसे न देता तुम्ही चेक देऊ शकता, त्यामुळे समोरील व्यक्ती बँकेमध्ये जाऊन पैसे काढून घेऊ शकतो.या सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँक चेक बुक असणे आवश्यक आहे त्यामुळे आम्ही या लेखात तुम्हाला बँकेत बुक साठी आवेदन पत्र कसे लिहायचे याबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊया!!!
बँक चेक बुक साठी आवेदन पत्र – Navin Cheque Book Arj In Marathi
नमस्कार,
श्री. शाखा व्यवस्थापक
बँकेचे नाव – बँक ऑफ महाराष्ट्र ( बँकेचे नाव लिहा)
विषय- बँक खात्याचे चेक बुक प्राप्त करण्यासाठी
महोदय,
नम्र विनंती आहे की माझे नाव xxxxx( इथे आपले नाव लिहा) आहे. मी तुमच्या बँकेचा ग्राहक आहे, माझा तुमच्या बँकेच्या शाखेत खाता आहे,ज्याचा खाता क्रमांक 1234xxxxxx(इथे आपला अकाउंट नंबर लिहा) हा आहे. गेल्या काही वर्षापासून तुमच्या बँकेचा लाभ घेत आहे. महोदय माझ्या देवानघेवांमध्ये समस्या निर्माण होत आहे या समस्यां कमी करण्यासाठी मला माझ्या खात्याचा एक चेक बुक हवा आहे.
शेवटी तुम्हास नम्र विनंती आहे की माझ्या खातेचा एक चेक बुक मला प्राप्त करून देण्याची कृपा करावी ज्यासाठी मी तुमचा सदैव आभारी आहे.
धन्यवाद
तुमचा खाता धारा
नाव-__________________________( तुमचे नाव लिहा)
पत्ता-__________________________( तुमचा पत्ता लिहा)
बँक अकाउंट नंबर-________________( तुमचे अकाउंट नंबर लिहा)
स्वाक्षरी-_________________________( तुमची सही करा)
दिनांक-__________________________
चेक बुक किती दिवसात प्राप्त होते?
चेकबुक साठी आवेदन केल्यास जवळपास 7 ते 15 दिवसाच्या आत तुमच्या पत्त्यावर पोस्ट ऑफिस द्वारा अथवा बँकेद्वारा चेक बुक तुमच्याकडे पाठवल्या जाते.
चेकबुक साठी ऑनलाईन आवेदन केल्या जाऊ शकते का?
होय. चेकबुक साठी तुम्ही ऑनलाईन बँकिंग द्वारे ऑनलाईन आवेदन करू शकता. जसे की तुमचा बँक अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आहे तर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन आवेदन करू शकता.
चेक बुक प्राप्त करण्यासाठी शाखा व्यवस्थापकला पत्र कसे लिहायचे?
या लेखात आपण प्राप्त करण्यासाठी शाखा व्यवस्थापकला पत्र कसे लिहायचे याची संपूर्ण माहिती सांगितली आहे, तुम्हीया माहितीद्वारे चेकबुक प्राप्त करू शकता.
चेक चेक नवीन नियम काय आहेत?
भारतीय रिझर्व बँक(RBI) द्वारा ऑगस्ट 2021 च्या सुरुवातीमध्ये जारी केलेल्या नोटीस नुसार,जे लोक चेकच्या माध्यमातून पेमेंट करतात अशा ग्राहकांना आणि फायनान्शिअल ऍक्टिव्हिटीज साठी चेकचा उपयोग करतात त्यांना आपल्या बँक अकाउंट मध्ये पर्याप्त बॅलन्स ठेवावी लागेल, जर हा मिनिमम बॅलेन्स मेंटेन केला गेला नाही तर चेक बाउन्स होऊ शकतो.