चेक म्हणजे काय ? चेकचे किती प्रकार आहेत – चेक कसे कार्य करते ? Cheque Meaning In Marathi

मित्रांसह शेअर करा - Share this
5/5 - (1 vote)

चेक म्हणजे काय ? Cheque meaning in Marathi, चेकचे किती प्रकार आहेत – चेक कसे कार्य करते ? Cheque Meaning In Marathi , चेक ला मराठीत काय म्हणतात , Types of cheque in marathi , नमस्कार मित्रमंडळी,  आपण आज जाणून घेणार आहोत की चेक म्हणजे काय?  चेक  चा अर्थ काय , चेक किती प्रकारचे असतात.  चेक चे महत्व काय ?

 

काम चालू आहे चेक बद्दल सर्व माहिती आपण विस्तार आज जाणून घेणार आहोत.जेव्हा ही तुम्हाला बँकेचे काही काम पडले असेल, बँकेशी काही देवाण-घेवाण केले असेल तर नक्कीच तुम्ही चेक चे नाव ऐकले असेल. चेकच्या माध्यमातून लाखो रुपयांचे देवाण घेवाण होत असते.

 

मोठमोठ्या व्यापारामध्ये पैशांचे देवाण-घेवाण चेक च्या माध्यमातून होते आणि  करंट अकाउंट मध्ये देखील  चेक च्या माझ्या मधून पेमेंट होते, त्यात आपल्याला पासबुक मिळत नसते. एक चेक बुक मिळते. अशा वेळेस तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की हे चेक बुक काय असते? तर जाणून घेऊ या चेक बुक कशाप्रकारे कार्य  करते. MICR कोड आणि IFSC कोड दोन्ही चेकवर आढळतात

 

Cheque Meaning In Marathi

चेक म्हणजे काय ? – Cheque Mhanje Kay In Marathi

चेक म्हणजे एक सामान्य कागदाचा तुकडा परंतु हा सामान्य कागदाचा तुकडा खूप मौल्यवान असतो,   यामुळे आपण  लाखोचे देवाण घेवाण करू शकतो. हा सामान्य कागदाचा  तुकडा  म्हणजेच चेक कोणत्याही  अटी शिवाय बँकेला चा आदेश देतो,  स्पष्ट करतो कि मी चेक धारकाला किंवा  दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला ज्याला आपल्या चेक द्यायचे त्याला एवढे अदा करण्याचे वचन देत आहे.

 

हा एक धनादेश असतो , म्हणजेच एक देयक पत्र असते.चेक मध्ये  देणाऱ्याचे नाव असते किंवा कोणत्याही कंपनी अथवा फर्म चे नाव असू शकते. या चेक मध्ये  अक्षरात आणि  पंखात देयक राशी लिहिलेली असते. आणि सर्वात शेवटी सिग्नेचर अर्थात साईंन असते. जर एखाद्या चेक मध्ये चेक मालकाचे  सिग्नेचर नसतील तर यावेळेस बँक कोणत्याही प्रकारचा देयक राशी चेक धारकांना नसते.आणि चेक  हा रिजेक्ट होत  असतो.

 

चेकचा अर्थ– Cheque Meaning In Marathi

सामान्य मराठी भाषेत चेक चा चा अर्थ:  धनादेश, हुंडी,देयक असा होतो. चेक चा उपयोग हा बँकेमध्ये मोठ्या पेमेंटच्या देवानघेवान साठी केला जातो. धनादेश हे लिहिलेले असतात,  दिनांक आणि स्वाक्षरी केलेले दस्तावेज असतात बँकेच्या वाहकाला ठराविक किंमत देण्याचे निर्देश देतात. 

 

चेक ला मराठीत काय म्हणतात

चेक ला मराठीत धनादेश म्हणतात

चेक कसे कार्य करते ? – Cheque Kase Kary Karte

तुम्हाला माहित  झालेच आहे की चेक म्हणजे एक सामान्य कागदाचा तुकडा जो की बँकेचे व्यवहार यामध्ये खूप महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतो.  जेव्हाही चेक  मालक का द्वारा कोणत्याही लेनदाराचे भुगतान करायचे असते तेव्हा तो  लेनदार चेक घेऊन बँकेत जातो आणि बँकेत जाऊन तो चेक जमा करतो.

 

 बँकेमध्ये कर्मचारी त्या चेक चेक ची व्हॅलिडीटी आणि वैधता तपासून घेतात व त्यानंतर चेक मालकाचे सिग्नेचर बघतात, आवश्यकता वाटल्यास मालकाला कॉल करून देखील सूचना देतात, सर्व झाल्यानंतर मालकाच्या अकाउंट वरून पैसे काढून लेनदाराला दिले जाते अथवा त्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्या जाते. 

 

चेक मालका द्वारा जेवढी रक्कम चेक मध्ये दिली जाते तेवढेच रक्कम  लेनदारला दिल्या जाते. मालकाने जेवढी रक्कम चेक बुक मध्ये लिहिलेली असेल तेवढी रक्कम ही त्याच्या बँक खात्यामध्ये असणे आवश्यक आहे अन्यथा त्या मालकाला शिक्षा देखील होऊ शकते.  लेनदाराला दिलेल्या चेक मध्ये सर्व  माहिती  व्यवस्थित आणि स्पष्टपणे लिहिलेली असली पाहिजे. 

 

चेक चे प्रकार – चेकचे किती प्रकार आहेत | Types of cheque in marathi

  1. ओपन चेक– Open Cheque
  2. बिअरर चेक– Bearer Cheque 
  3. क्रॉस चेक – Cross Cheque
  4. आदेश चेक– Order Cheque 
  5. अँटी-डेटेड चेक – Ante-Dated Cheque 
  6. स्टॉल चेक– Stale Cheque 
  7. पोस्ट- डेटेड चेक–Post Dated Cheque 
  8. सेल्फ चेक–Self Cheque 

 

1. ओपन चेक– Open Cheque In Marathi

ओपन चे हा चेकचा सर्वसामान्य प्रकार आहे, जो सर्वात जास्त उपयोगात पडतो. याचे  चेक ला आपण बॅंकेच्या काउंटर वरच सादर करून आपली रोख रक्कम मिळू शकतो. तुम्हाला जास्त वेळ घालवण्याची आवश्यकता नाही. ओपन चेक असलेली व्यक्ती काऊंटरस चेक सादर करून पैसे घेऊ शकते अथवा आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकते. 

2.बिअरर चेक– Bearer Cheque In Marathi

बियर चे  हा चेकचा एक प्रकार आहे,  जो की खूप सोपा असतो कारण खाते धारकाच्या कोणत्याही प्रतिनिधी काला बँकेत जाऊन कॅश  काढता येते अथवा आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करता येते. प्रतिनिधीला धनादेश देताना किंवा ट्रान्सफर करताना सही करण्याची आवश्यकता नसते. चेक देऊन पैसे काढले जाऊ शकते.  अशात हा चेक खूप  जोखमीचा आहे कारण हा चेक आपल्याकडून हरवला तर कोणीही या चेक मधून पैसे काढू शकतो. 

 

3.क्रॉस चेक – Cross Cheque In Marathi

जशा प्रकारे बेरर चेक मधून खूप सोप्या पद्धतीने पैसे काढू किंवा ट्रान्सफर करू शकतो परंतु या क्रॉस चेक मध्ये असे काही नसते. यामध्ये बियरेर चेक च्या समांतर दोन लाईन पडलेल्या असतात आणि त्या समोर A/C Payee Only Or Not Negotiable असे लिहले जाऊ शकते,किंवा हाच एक कोरा ही असू शकतो. आणि याची सुरक्षा  कीतपट वाढवलेली असते. या चेक मधून कोणतीही रोख रक्कम काढले जात नाही आणि संबंधित रक्कम ही केवळ नामनिर्देशित म्हणजे व्यक्ती किंवा  संस्थेच्या खात्यात ट्रान्सफर केल्या जाते. 

 

4.आदेश चेक– Order Cheque In Marathi

आदेश  चेक हा  चेकचा  एक प्रकार आहे. यामध्ये  बियरर चेकला खोडल या जाते व त्यावर ऑर्डर म्हणजेच आदेश लिहिल्या जाते .या चेक मध्ये मालकाचे सही असणे आवश्यक आहे. यामध्ये ओपन चेक प्रमाणेच कोणीही त्या चेक द्वारा पैसे हस्तांतरित करू शकतात अथवा आपल्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू शकतात. यामध्ये तो पैसे घेतो म्हणजेच पैसे हस्तांतरित करतो त्यास चेकच्या मागच्या बाजूला सही करावी लागते. 

5.अँटी-डेटेड चेक – Ante-Dated Cheque In Marathi 

अँटी- डेटेड चेक म्हणजे मुदत संपलेला म्हणजेच तारीख निघून गेलेला चेक. जो की नंतर बँकेत जमा केल्या जातो.  मात्र  हा चेक  तीन महिन्याच्या आत जमा करणे बंधककारक आहे. 

6. स्टॉल चेक– Stale Cheque In Marathi

 दिलेला चेक हा तीन महिन्याच्या आत वापरण्यात आला नाही तर या चेक ला स्टॉल चेक म्हणून घोषित केल्या जाते . जारी केलेला चेक हा तीन महिन्याच्या  आत वापरणे  बंधनकारक आहे. 

7.पोस्ट- डेटेड चेक – Post Dated Cheque In Marathi

भविष्यात वापरण्यात यावा यासाठी तयार केलेला चेक म्हणजेच पोस्ट-  डेटेड चेक होय. या चेक चा कालावधी हा तीन महिन्यांचा असतो. तीन महिन्याच्या  आत कोणत्या ही तारखेला या चेक चा उपयोग करू शकतो. 

8. सेल्फ चेक – Self Cheque In Marathi

या चेक मध्ये जेव्हाही आपण  कोणतेही चेक ला बाउन्स  करतो  अशा वेळेस लेन दाराच्या जागी सेल्फ लिहिल्या जाते. याचा अर्थ असा होतो की चेक मालकाला स्वतः जाऊन बँकेमधून पैसे काढावे लागते.

 फक्त खाता धारक हा बँके मधून पैसे काढू शकतो. दुसऱ्या कोणालाही ही रोख रक्कम दिल्या जात नाही. 

 

चेक चे वर्गीकरण त्यांच्या  स्थानांच्या आधारे : 

चेकचे वर्गीकरण स्थानांच्या आधारे केला जातो त्यामुळे आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात मध्ये हे चेक घेऊन जाऊ शकतो म्हणजेच  आपण दुसऱ्या शहरांमधूनही पैसे काढू शकतो तर त्याला काय म्हणतात आणि त्यात शहरांमध्ये क्लियर करतो तर त्याला काय म्हणतात हे आपण जाणून घेऊया 

1.स्थानीय चेक (Local cheque)

 जर कोणता चेक मालक कोणत्याही लेनदार आला चेक देतो आणि तो लेनदार त्यात शहरांमध्ये चेक क्लियर करतो म्हणजेत बँक मध्ये जाऊन पेमेंट विड्रॉल करतो तर त्याला  स्थानीय  चेक असे म्हणतात. 

 स्थानीय चेक च्या आधारे आपण लोकांचे कोणत्याही बँकेतून पेमेंट काढू शकतो. याला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावा लागत नाही .

2.आउट स्टेशन चेक (Outstation cheque)

कोणताही चेक मालका द्वारा कोणत्याही लेनदारस दिलेली चेक जर लेनदार लोकल बँकेत न जाता तो दुसऱ्या शहरांमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या कोणत्याही बँकेत जाऊन पैसे काढतो म्हणजे चेक हा क्लियर करतो तर त्याला आउट स्टेशन असे म्हणतात.

 आउट स्टेशन चेक क्लियर केल्यावर आपल्याला अतिरिक्त त्यामुळे आपण लोकल बँकेत जाऊन चेक क्लिअर केला पाहिजे.

3. एट पर चेक(At Par Cheque)

जो हा At par cheque असतो त्याला आपण कोणत्याही बँकेत जाऊन क्लियर करू शकतो मंग कोणत्याही शहरांमध्ये जाऊन कोणत्याही बँकेत आपण हा  चेक दाखवून आपला पैसा काढू शकतो ती अट अशी आहे की तो चेक तोच बँकेचा असावा. म्हणजेच चेक बुक हा त्याच बँके द्वारा किंवा त्याच बँकेच्या दुसऱ्या शाखा द्वारा जारी केला जातो. 

कोणताही बँकचा चेक कसा भरायचा ? | How To Fill Cheque In Marathi ?

मित्रांनो, जेव्हा आपण कोणालाही पेमेंट करण्यासाठी चेक कापतो, त्या वेळी धनको कंपनीचे नाव, फॉर्म, व्यक्ती, ती कोणीही असो, अगदी स्पष्टपणे टाकावी लागते आणि रोख रकमेची रक्कम दोन्हीमध्ये लिहावी लागते. शब्द आणि आकृत्यांमध्ये.

  • शेवटी, तुम्हाला एक चिन्ह पुढे आणि एक चिन्ह मागे ठेवावे लागेल, जरी तुमच्याकडे चेकच्या वर ही डिजिटल स्वाक्षरी आहे.
  • चेक भरताना काळजी घ्या, चेकमध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करू नका जेणेकरून पडताळणीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.
  • जर तुम्हाला स्वतः पैसे काढायचे असतील तर पैसे घेणाऱ्याच्या जागी स्वत: लिहा आणि सही करा, पैसे निघतील.

चेकचे फायदे काय आहेत

चेक (चेक) चे फायदे. आतापर्यंत आपल्याला हे माहित आहे की चेक म्हणजे काय, चेक कसा काम करतो, चेकचे किती प्रकार आहेत, आता आपण चेकचे फायदे काय आहेत हे जाणून घेणार आहोत.

  • मित्रांनो, कोणत्याही चेकद्वारे पेमेंट करणे खूप सोपे आहे, यामध्ये आपल्याला लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही,
  • आपण चेकद्वारे कोणावरही टिप्पणी करू शकतो.
    चेकद्वारे पेमेंट करणे खूप सुरक्षित आहे, यामध्ये कोणताही धोका नाही जोपर्यंत चेक हरवला किंवा कुठेतरी हरवला नाही,
  • तरच आपण तो सहज बंद करू शकतो आणि पेमेंट सुरक्षित पद्धतीने केले जाते.
    धनादेशाने पैसे देण्यास मर्यादा नाही, लाखो कोटी रुपयांचे व्यवहार आपण चेकद्वारे करू शकतो,
  • परंतु जर व्यवहार जास्त झाला तर आपण काही मर्यादेतच मर्यादित आहोत.
    चेकद्वारे पेमेंट करताना, कोणतीही व्यक्ती आमच्यासोबत कोणत्याही प्रकारची फसवणूक करू शकत नाही कारण मध्यभागी फक्त खातेदार आणि धनको यांच्यात प्रक्रिया असते,
  • धनको बँकेत जाऊन सहजपणे पैसे काढू शकतो.

 

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.