कॅन्सल चेक म्हणजे काय – कॅन्सल चेक कसा तयार करावा ? – Cancel Cheque In Marathi

मित्रांसह शेअर करा - Share this
Rate this post

कॅन्सल चेक म्हणजे काय – कॅन्सल चेक कसा तयार करावा ? | Cancel Cheque in Marathi ? , What Is Cancel Cheque In Marathi  , Cancel Cheque Meaning In Marathi – नमस्कार मित्रमंडळी!!! आपण आज बघणार आहोत की कॅन्सल चेक काय असते ? चेक कसे कॅन्सल करायचे ? कॅन्सल चेक चा अर्थ काय होतो.

 

संपूर्ण माहिती आपण विस्तारात बघणार आहोत. आजच्या या आधुनिक काळात आणि डिजिटल बँक अकाउंट असणे एक सामान्य गोष्ट आहे कारण अधिक तर लोकांकडे UPI Payment ऑप्शन चा उपयोग करतात, तरीसुद्धा बँक चेक द्वारा पेमेंट करण्याची पद्धत आणखी देखील पहिल्यासारखी चालू आहे.

 

पहिले देखील मोठमोठे व्यवहार, एक लाखापेक्षा जास्तीचे पेमेंट चेकद्वारा  केले जाते. जेव्हा तुम्ही कोणते लोन  घेण्यासाठी जातात, किंवा कोणतेही पीएफ फंड अथवा कोणतेही इन्वेस्टमेंट करायचे असेल तर  तुमच्याकडून एक कॅन्सल चेक अवश्य मागितला जातो. किंवा कोणत्या बिझनेसच्या रिलेटेड अकाउंट उघडण्यासाठी जातात तेव्हा कॅन्सल चेक ची आवश्यकता असते. कॅन्सल चेक म्हणजे काय – कॅन्सल चेक कसा तयार करावा ? 

 

कॅन्सल चेक म्हणजे काय – कॅन्सल चेक कसा तयार करावा ? | Cancel Cheque Meaning In Marathi

 

कॅन्सल चेक म्हणजे काय असते ? Cancel Cheque Kay Asate In Marathi

कॅन्सल चेक हे एक सामान्य चेकअसते ज्यावर दोन मोठमोठे लाईने लिहिलेली असतात आणि मध्यभागी कॅन्सल असे लिहिल्या जाते. या चेकला कॅन्सल चेक म्हटले जाते. कॅन्सल चेक वरती कोणत्याही प्रकारचा स्थाई आणि साक्षर  नसतो कॅन्सल चेकहा एखाद्या विशेष परिस्थितीत तयार केल्या जातो.

 

एखाद्या वेळेस कॅन्सल चेक हा होम लोन घेण्याच्या स्थितीत उपयोग केला जातो, अथवा दुसऱ्या एखाद्या परिस्थितीत कॅन्सल चेक चा उपयोग केला जातो. 

 

कॅन्सल चेक चा अर्थ – Cancel Cheque Meaning In Marathi

कॅन्सल चेकला सामान्य भाषेत रद्द चेक किंवा निरस्त चेक असे म्हणतात. कॅन्सल चेक म्हणजे एक असा चेक ज्याचा उपयोग आता देवाण-घेवाण साठी करू शकत नाही त्याच्यावर दोन आडवी रेष काढल्या जाती. त्यात कोणत्याही प्रकारचे हस्ताक्षर केल्या जात नाही.

 

कॅन्सल चेक ला विशेष  चेक नसून सामान्य चेक वरच दोन आडवी रेष  ओढून त्याला कॅन्सल केल्या जातो. कॅन्सल चेक ला  एखाद्या विशेष वेळेस मागितला जातो जसे की तुमच्या बँक अकाउंट ची व्हेरिफिकेशन कारण त्यात तुमच्या बॅक अकाऊंटची संपूर्ण माहिती, अकाउंट नंबर, आयएफएससी कोड, एमआयसीआर कोड हे सर्व भरलेले असते आणि जास्त अडचण येत नाही. 

 

चेक कॅन्सल कसे करायचे – कॅन्सल चेक कसा तयार करावा

कॅन्सल चेक म्हणजे काय – कॅन्सल चेक कसा तयार करावा ? | Cancel Cheque Meaning In Marathi

जेव्हा तुम्ही कोणतेही बँक चेक कॅन्सल करता किंवा कधी कॅन्सल चेक ची डिमांड झाली तर तुम्ही घाबरू नका. कॅन्सल चेक  हे कोणते स्पेशल चेक नसते हे देखील सामान्य चेक असते. तर चला कॅन्सल चेक कसे भरावे हे जाणून घेऊया-

1.सर्वप्रथम तुम्ही तुमच्या चेक बुक मधून एक चेकचा कागद घ्या जो तुमच्या बँकेच्या द्वारे दिला गेला असेल.

2.आता या बँकेच्या पानावर दोन  आडवी रेषा ओढा  जो की एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत मिळाली पाहिजे. दोन्ही रेषा एकमेकांच्या समांतर असायला हवी. 

3.दोन्ही रेषांच्या मधात मोठ्या मोठ्या अक्षरात कॅन्सल चेक (Cancelled Cheque) हे स्पष्ट आणि स्वच्छ अक्षरात लिहा. 

4.या कॅन्सल चेक वर सहीची आवश्यकता नसते.

 

बँक चेकमधून मिळणारी माहिती – Bank Cheque Detail In Marathi

तुम्ही बघितलं असेल की जो बँक चेक बुक तुम्हाला  तुमच्या बँक द्वारा दिलेला असतो त्या चेक वरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिलेली असते. जसे की– 

1.बँक अकाउंट नंबर – Bank Account Number

2.बँक अकाउंट धारकाचे नाव – Bank Account Holder Name 

3.बँक आयएफएससी कोड – Bank IFSC Code

4.बँक शाखेचे नाव – Bank Branch Name 

5.एमआयसीआर कोड – MICR Code

ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या बँकेकडून दिलेल्या चेक बुक मध्ये मिळून जाईल. आणि वेळ आल्यावर याचा उपयोग तुम्ही करू शकता. 

 

कॅन्सल चेक चा उपयोग – Cancel Cheque Use In Marathi

कॅन्सल चेक चा उपयोग वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. याचा उपयोग अधिक तर बँक अकाउंट च्या व्हेरिफिकेशन साठी केला जातो कारण यामध्ये संपूर्ण माहिती असते म्हणून जास्त कन्फ्युज होण्याची आवश्यकता नसते.तर चला जाणून घेऊया अजून  काही उपयोग – 

 

बँकेमध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी –

जर तुम्ही दुसऱ्या शाखेत एक नवीन बँक अकाउंट ओपन करणार आहात तर बँके वाले तुमच्याकडून एक कॅन्सल चेक मागतात,एखादे साक्षर म्हणून. 

लोन घेण्यासाठी – 

जर तुम्ही एखाद्या बँक मधून लोन घेत असाल तरअशा वेळेस बँक लोनसाठी तुम्हाला एक कॅन्सल चेक ची आवश्यकता असते. 

पेमेंट करण्यासाठी– 

काहीवेळेस तुम्ही एखाद्या कंपनीकडून कोणत्याही प्रकारची पेमेंट घेऊ इच्छितात खास करून ऑनलाईन पेमेंट घेऊ इच्छिता तर, अशा वेळेस या कंपन्या तुमच्याकडून कॅन्सल चेक ची मांग  करत असतात.

विमा पॉलिसी साठी –

खूप वेळेस विमा कंपनीकडून  वेगवेगळ्या विमा पॉलिसी जसे की हेल्थ  इन्शुरन्स तयार करून घेतात तेव्हा तुमच्याकडून कॅन्सल चेक देण्यास सांगतात. 

गुंतवणूक साठी – 

जर तुम्ही मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिता तर ,जसे की म्युचल फंड, स्टॉक मार्केट इत्यादी. अशा वेळेस तुम्हाला कॅन्सल चेक ची आवश्यकता असते. 

अशाप्रकारे तुम्ही एक कॅन्सल चेक भरू शकता किंवा कोणतेही चेक कॅन्सल करू शकता. 

चेक रद्द करताना घ्यावयाची खबरदारी – 

मित्रांनो, रद्द केलेला चेक भरताना तुम्ही अनेक खबरदारी घ्यावी जेणेकरून तुमच्या चेकचा गैरवापर होऊ नये कारण चेकचा गैरवापर करून कोणीही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकतो, चेक रद्द करताना कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घेऊया.

 

रद्द केलेल्या चेकवर सही करू नका

मित्रांनो, जर तुम्ही कोणताही चेक रद्द केला असेल तर त्यावर कोणत्याही प्रकारची सही करू नका कारण ते चिन्ह आवश्यक नाही कारण कोणीही स्वाक्षरी केलेले चॅट चुकवू शकते.

चेक रद्द करताना निळ्या किंवा काळ्या पेनचा वापर करा

जेव्हा तुम्ही चेक रद्द करता तेव्हा तुम्ही निळ्या किंवा काळ्या पेनचा किंवा बॉल पेनचा वापर करू शकता, जर तुम्ही चेक दुसऱ्या रंगाच्या पेनने रद्द केला तर तो वैध नाही.

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.