बँक ऑफ महाराष्ट्र चा चेक कसा भरावा – how to fill bank of maharashtra cheque in marathi, नमस्कार मित्रमंडळी!!!आपण आज या लेखात बँक ऑफ महाराष्ट्राचा चेक कसा भरायचा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार माहोल.अधिकतर बँकेचे चेक भरण्याची पद्धत जेमतेम सारखीच असते.
सध्याच्या वेळात चेक चा उपयोग सर्वाधिक केला जात आहे, कारण पैसे देवाण-घेवाण करण्यामध्ये अडचण निर्माण होते. सोबतच सरकार द्वारा कमी कॅश वापरण्याचे आवाहन केले जाते ज्यामुळे जवळपास ऑनलाइन फंड ट्रान्सफर,नेफ्ट, चेक इत्यादी मार्गातून पैशाचे देवाण-घेवाण होत आहे.
जेव्हा तुम्ही बँक मध्ये नवीन अकाउंट ओपन करता, ज्यामध्ये काही बँक अनिवार्य रूपामध्ये चेक बुक प्रदान करतात, यासोबतच तुम्ही आवश्यकतेनुसार बँक मध्ये चेक साठी आवेदन करू शकता. जर तुम्ही कधी चेकच्या माध्यमातून ट्रांजेक्शन केलेले नाही अथवा तुम्ही चेक चा उपयोग कमी करता तर तुम्हाला चेक भरण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते.चुकीच्या पद्धतीने चेक भरल्यास तुमच्या चेक चा दुरुपयोग होण्याची शक्यता असते,बँक ऑफ महाराष्ट्र चा चेक कसा भरावा – how to fill bank of maharashtra cheque in marathi
बँक ऑफ महाराष्ट्र चा चेक कसा भरावा – how to fill bank of maharashtra cheque in marathi
चेक भरण्याची क्रिया खालील प्रमाणे –
- सर्वप्रथम चेकच्या उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात तुम्हाला दिनांक टाकायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला Pay च्या ठिकाणी, ज्या व्यक्तीला चेक द्यायचे आहे त्याचे नाव लिहा अथवा सेल्फ चेक लिहा.
- त्यानंतर तुम्हाला जेवढे पैसे द्यायचे तेवढे चेक वरती अक्षरात आणि अंकात लिहा .
- पैसे अक्षरात लिहिल्यानंतर त्यासमोर सरळ दोन आडव्या रेषा ओढा.
- आता सर्वात शेवटी उजव्या बाजूला खालच्या कोपर्यात तुमची सही करा.
- जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीला रोख रक्कम द्यायचे नसेल, ते डायरेक्ट अकाउंट मध्ये ट्रान्सफर करायची असेल तर चेकच्या डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात दोन खुणा करून द्या.
- आता सर्वात शेवटी चेकच्या मागच्या बाजूला तुमची आणखी एक सही करा.
अशाप्रकारे तुमचा बँक ऑफ महाराष्ट्रा चा चेक तयार होऊन जाईल, जो तुम्ही समोरच्या व्यक्तीला देऊ शकता. चेक भरतानी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अडचण निर्माण होणार नाही वरील कृती करून तुम्ही तुमचा चेक सोप्या पद्धतीने भरू शकता .
बँक चेक भरतानी घ्यावयाची काळजी – बँकेचे धनादेश भरताना काळजी घ्या
बँक चेक भरतानी कशा प्रकारे काळजी घ्यायची व कोण कोणत्या चुका करायच्या नाहीत ते खालील प्रमाणे –
1.एकाच पेनाने चेकवर लिहिणे.
2.जेवढे सांगितले तेवढेच लिहिणे, शिल्लक चे काही न लिहिणे.
3.कुठेही खाडाखोड करू नये.
4.ज्या व्यक्तीला चेक द्यायचे त्याचे नाव अचूक असणे आवश्यक आहे. अथवा सेल्फ चेक देत असाल तर, सेल्फ चेक लिहिणे आवश्यक आहे.
5.चेक वरती दोन रेषा ओढून क्रॉस चेक बनवून घेणे.
- चेक वरती तुमचे हस्ताक्षर असणे आवश्यक आहे, हे हस्ताक्षर बँकेमध्ये जे हस्ताक्षर करता ते असणे आवश्यक आहे.
7.रोख रक्कम अक्षरातआणि अंकात लिहणे आवश्यक आहे.
चेक भरण्यासाठी किती रकमेची मर्यादा आहे ? – चेक भरण्यासाठी लिमिट किती असते ?
भारतीय रिझर्व बँकेने धोकाधडी रोखण्यासाठी एक जानेवारी 2021 नुसार चेकसाठी सकारात्मक भुगतान व्यवस्था सुरु करण्याचा निर्णय केला आहे. यानुसार 50,000 रुपये च्या वरती भुगतान करणाऱ्याला चेक साठी महत्वपूर्ण ब्युरोबद्दल माहिती पुन्हा भरण्याची आवश्यकता पडू शकते.
रु. 5000 पर्यंत – रु. 25+ प्रति इन्स्ट्रुमेंट सेवा कर; रु. 5,000 च्या वर आणि रु. 10,000 पर्यंत किंवा त्यासह – रु. 50 प्रति इन्स्ट्रुमेंट + सेवा कर पेक्षा जास्त नाही; रु. 10,000 आणि रु. 1,00,000 पर्यंत – रु. 100 प्रति इन्स्ट्रुमेंट + सेवा कर पेक्षा जास्त नाही; 1,00,001 आणि त्याहून अधिक – बँकांनी स्वतः ठरवल्याप्रमाणे. कुरिअर शुल्क, कर्मचाऱ्याने केलेले विविध खर्च इत्यादी कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये.
साधारणत: रिकामी चेक लोक खूप सुरक्षित जागेत ठेवतात.हे माहित असताना देखील की जोपर्यंत त्या चेक च्या पानावर शब्द आणि अंकांमध्ये तारीख, रोख रक्कम, चेक देणाऱ्याचे नाव आणि शेवटी हस्ताक्षर केल्या न गेल्यास त्याची किंमत काहीच नाही.यासाठी रिकामी चेक ची किंमत नसून देखील काही कारणांनी ते मूल्यवान आहे.
चेक हरवल्यास हे आणखीच चिंताजनक गोष्ट होते. आणि आपण सुरक्षा च्या दृष्टिकोनातून त्या चेक ला स्टॉप पेमेंट करून घेतो कारण कोणीही त्या चेकवर रोख रक्कम भरून नकली हस्ताक्षर करून कॅश काढण्या चे प्रयत्न केले नाही पाहिजे.
चेक मध्ये भरलेली रोख रक्कम च्या अनुसार बँक मध्ये तेवढी राशि बँक खात्यात उपलब्ध नसल्यास तुमचा चेक बाउन्स किंवा डीस ऑनर होतो.
पुढच्या वेळेस होऊ शकते की तुमचे पन्नास हजाराच्या वरती असलेले चेक बँक रिजेक्ट करून टाकेल.असे होऊ शकते कारण बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टम (PPS)ला लागू करणे सुरू केले आहे.
चेक ची वैधता किती महिने असते – Cheque validity in Marathi
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँक चेकची वैधता 3 महिन्यांपर्यंत आहे. धनादेश ज्या तारखेला जारी केला जातो त्या तारखेनंतर त्याची वैधता 3 महिन्यांसाठी राहते. तीन महिन्यांनंतर पुन्हा त्या तारखेपूर्वी पैसे न भरल्यास, त्या चेकमधून पेमेंट करणे शक्य होणार नाही.
उदाहरणार्थ, जर 5 जानेवारी रोजी धनादेश जारी केला गेला असेल, तर तुम्ही तो 4 एप्रिलपर्यंत कॅश करणे आवश्यक आहे. सामान्य बँक चेक व्यतिरिक्त, हा नियम ड्राफ्ट, पे ऑर्डर आणि बँकर्स चेकना देखील लागू होतो. जारी केल्याच्या तारखेपासून त्यांची वैधता 3 महिन्यांची आहे.
- IMPS संपूर्ण माहिती – IMPS म्हणजे काय , कार्य, फायदे, लिमिट, चार्जेस
- NEFT संपूर्ण माहिती – नेफ्ट म्हणजे काय , कार्य, फायदे, लिमिट, चार्जेस
- ऑर्डर चेक कसा भरायचा ? – Order Cheque In Marathi
- कोणताही बँक चा चेक कसा भरायचा ? – How To Fill Cheque In Marathi
- कॅन्सल चेक कसा तयार करावा ? – Cancel Cheque In Marathi
- बँक म्हणजे काय व्याख्या ? बँकेचे कार्य – बँकेचे प्रकार
- पेमेंट बँक म्हणजे काय असते ? पेमेंट बँकेचा उद्देश्य , पेमेंट बँकेचे कार्य
- चेक म्हणजे काय ? चेकचे किती प्रकार आहेत – चेक कसे कार्य करते
- विकास बँक म्हणजे काय ? विकास बँकेचे कार्य
- शेड्युल बँक म्हणजे काय ? शेड्यूल बँकेचे कार्य
विदेशी बँक म्हणजे काय ? विदेशी बँकेची भूमिका , विदेशी बँकेची नावे
सहकारी बँक म्हणजे काय ? सहकारी बँकेचे प्रकार, सहकारी बँकेचे कार्य
व्यापारी बँक म्हणजे काय आहे ? व्यापारी बैंकांची कार्ये, व्यापारी बँकेचे प्रकार