ऑर्डर चेक म्हणजे काय ? ऑर्डर चेक कसा भरायचा ? – Order Cheque In Marathi

मित्रांसह शेअर करा - Share this
5/5 - (2 votes)

ऑर्डर चेक म्हणजे काय ? ऑर्डर चेक कसा भरायचा ? – Order Cheque In Marathi , Order Cheque Meaning In Marathi – नमस्कार मित्रमंडळी!!! आपण आज या लेखात जाणून घेणार आहोत की ऑर्डर चेक काय असते, ऑर्डर चेक कसे भरावे, ऑर्डर चेक चे फायदे याबद्दल संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर चला जाणून घेऊया ऑर्डर चेक नेमके काय असते.आज या UPI च्या काळात देखील बँक चेकद्वारा पेमेंट करणे कमी झालेले नाही. मोठमोठ्या बिजनेस मध्ये आणि  मोठे व्यापारी आपसात देवाण-घेवाण हे

जवळपास चेकच्या माध्यमातून करत असतात कारण एक लाखापेक्षा जास्त ट्रांजेक्शन आपण चेकच्या माध्यमातूनच करू शकतो. करंट अकाउंट  (Current Account)  मध्ये जास्त तर पेमेंट बँक चेक (Payment Bank Cheque) च्या माध्यमातून होत असते. मित्रांनो या लेखाला शेवटपर्यंत नक्की वाचा, मग तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल की चेक म्हणजे नेमके काय असते,

  ऑर्डर चेक कसे भरतात,  ऑर्डर चेकचे  फायदे काय, चला जाणून घेऊया. ऑर्डर चेक म्हणजे काय ? ऑर्डर चेक कसा भरायचा ? –  Cheque In Marathi , Order Cheque Meaning In Marathi

ऑर्डर चेक म्हणजे काय ऑर्डर चेक कसा भरायचा - Order Cheque In Marathi

ऑर्डर चेक म्हणजे काय ? Order Cheque Mhanje Kay In Marathi

आदेश चेक हा चेक चा एक प्रकार आहे. यामध्ये बियरर कोड  खोडला  जातो व त्यावर ऑर्डर म्हणजेच आदेश लिहिल्या जाते. या चेक मध्ये मालकाची सही असणे आवश्यक आहे.ऑर्डर चेक हा  असा चेक आहे ज्या द्वारा

चेक धारण करणारा व्यक्ती हा रोख रक्कम घेऊ शकतो अथवा आपल्या बँक अकाऊंट मध्ये ट्रान्सफर करू शकतो.या चेक वरती सही करून कोणत्याही व्यक्तीला देऊ शकतो परंतु चेक वरती ज्याचे नाव आहे त्यालाच ही रोख रक्कम काढता येते अथवा आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करता येते अन्य कोणालाही पैसे काढता येत नाही. 

ऑर्डर चेकचा अर्थ – Order Cheque Meaning In Marathi

 ऑर्डर चेकचा अर्थ आदेश चेक असा होतो. कारण यात आदेश असे लिहिलेले असते आणि बँकेला आदेश दिले जाते की या चेक ला ज्या व्यक्तीसाठी  जारी  केलेला असतो त्याचे नाव मागच्या बाजूला लिहून प्रमाणित केल्या जाते आणि पेमेंट साठी जारी केले जाते.

ऑर्डर चेक कसे भरावे – How To Fill Order Cheque In Marathi

ऑर्डर चेक हे कोणते विशेष चेक नाहीये , फक्त यात थोडा काही बदल करावा लागतो. आणि तुम्हाला एक ऑर्डर चेक प्राप्त होऊन जातो, तर चला जाणून घेऊया चेक कसे भरावे–

  1. सर्वप्रथम तुम्ही चेक बुक मधून एक चेक घ्या जो तुम्हाला द्वारा प्राप्त झालेला आहे.
  2. आता या चेस मध्ये अमाऊंट आणि चेक धारकाचे नाव नाव लिहा. या चेकला चांगल्या प्रकारे भरा. कोणतीही चूक व्हायला नको.
  3. आपले स्वाक्षरी करून बियरर  खोडून त्याजागी ऑर्डर लिहा. 
  4. चेकच्या मागच्या साईडला स्वाक्षरी  करून चेक धारण करणाऱ्या व्यक्तीचे नाव  लिहा. 

अशाप्रकारे तुम्ही एका ऑर्डर चेकला चांगल्या प्रकारे भरू शकता आणि तुमचा एक ऑर्डर चेक तयार झालेला असेल, याला तुम्ही कॅश काउंटर वर घेऊन जाऊ शकता आणि रोख रक्कम काढू शकता अथवा बँक अकाऊंट मध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता. 

ऑर्डर चेकचे फायदे– Benefits Of Order Cheque In Marathi

ऑर्डर चेकचे फायदे –  तसे तर ऑर्डर चेकचे खूप सारे फायदे आहेत परंतु ऑर्डर चेकचे काही तोटे देखील आहेत.

 तर चला जाणून घेऊया ऑर्डर चेक चे फायदे –

  1. ऑर्डर चेक हा ओपन चेक प्रमाणेच असतो, कोणताही व्यक्ती बँकेच्या कॅश काउंटर वर जाऊन रोख रक्कम काढू शकतो अथवा आपल्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू शकतो.
  2. ऑर्डर चेक ला फक्त पेई (Payee) च्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकते.ऑर्डर चेक भुगतान करण्यासाठी एक सोपी आणि चांगली पद्धत आहे.
  3. ऑर्डर चेक कोणत्याही व्यक्ती द्वारा बँकेत जमा करू शकतो, पैसे काढू शकतो अथवा ट्रान्सफर करू शकतो. पाठवणारे व्यक्ति द्वारा बोल चाल करून पैसे देऊन  टाकल्या जाते, यामुळे मालकाचा भरपूरसा वेळ बचत होऊन जाते.

निष्कर्ष

मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्हाला माहिती आहे की ऑर्डर चेक म्हणजे काय ? ऑर्डर चेक कसा भरायचा ? – Order Cheque In Marathi , Order Cheque Meaning In Marathi

मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल आणि त्यातून एक महत्वाची माहिती मिळाली असेल, मित्रांनो, तुमचे मत मांडण्यासाठी, खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा लेख फेसबुकवर व्हाट्सएप ग्रुपवरून शेअर करा.

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.