(विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक) FDI म्हणजे काय ? एफडीआय चे वैशिष्ट्ये, महत्त्व, फायदे आणि नुकसान – Foreign direct investment in Marathi , FDI information in Marathi , देशाला वेगाने आर्थिक वाढ करुन दखवायची आहे. त्यातून अनेक प्रश्न सुटणार आहेत. उदा. म्हणजे आर्थिक वाढ हवी परंतू त्यातून अधिकाधिक दुबळ्या दुर्लक्षित वर्गांचा समावेश व्हावा हे सामाजिक वर्ग व गट आणि क्षेत्रीय स्तरावरचे संतुलन सामाजिक स्थैर्यासाठी अग्रक्रमाचे आहे.
परदेशातून येणारा निधी अनेकदा या क्षेत्राकडे प्रथम आकर्षित होतो. त्यान व्यवसायातील कंपन्या व उद्योजक यांच्या हातातील निधीची उलाढाल वाढू लागते. हल्लीच्या काळात आर्थिक वाढीचा दर महा का या मागे एक कारण आहे आणि ते म्हणजे भांडवल गुंतवणूकीचा दर वाढत नाही आणि त्यासाठी परदेशी भांडवलाची आवक गरजेची आहे. त्यामध्ये विदेशी प्रत्यक्ष म्हणजे FDI में विशेष स्थान आहे.
(विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक) FDI म्हणजे काय – Foreign direct investment in Marathi
परकीय थेट गुंतवणूक (FDI) ही एका देशाच्या फर्म किंवा व्यक्तीने दुसर्या देशात असलेल्या व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये केलेली गुंतवणूक आहे. एफडीआय परदेशी देशातील गुंतवणूकदाराद्वारे थेट व्यवसाय खरेदी सुलभ करते. गुंतवणूकदार अनेक प्रकारे एफडीआयचा लाभ घेऊ शकतात.
दुसर्या देशात उपकंपनी स्थापन करणे, विद्यमान परदेशी कंपनीचे अधिग्रहण किंवा विलीनीकरण किंवा परदेशी कंपनीसह संयुक्त उद्यम भागीदारी हे काही सामान्य मार्ग आहेत.भारतातील आर्थिक वाढीचा एक महत्त्वाचा चालक असण्यासोबतच, थेट परकीय गुंतवणूक ही देशाच्या आर्थिक विकासासाठी एक प्रमुख कर्ज-विरहित आर्थिक संसाधन आहे.
हे विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीपेक्षा वेगळे आहे जेथे परदेशी संस्था केवळ कंपनीचे स्टॉक आणि बाँड खरेदी करते.
FDI full form in Marathi – एफ डी आय पूर्ण नाव
एफडीआयच्या पूर्ण नाव फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अर्थात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक होतं
FDI ची वैशिष्ट्ये
- FDI ही एक लांब पल्याची गुंतवणूक असते आणि या मार्गाने जो निधी येतो त्यातून भौतिक मतांमध्ये गुंतवणूक होते आणि त्याबरोबर रोजगार निर्मिती होते.
- FDI च्या निधीची आवक आणि जावक तातडीने होत नाही. ३) FDI मध्ये रोजगार निर्माण होतो यंत्रे व भौतिक मत्तांमध्ये वाढीव गुंतवणूक होते व खन्ना
- अर्थाने वाढीचा दर उंचावतो. ४) FDI मध्ये शेअर बाजारातल्या गुंतवणूकीला स्विकारावे लागेल
FDI ची कार्ये
- साधारणपणे FDI ची पहिली निवड करण्यात येते कारण त्यातून होणारे फायदे उप असतात.
- त्यातून अधिक तंत्रज्ञान मिळवता येते. व परदेशी बाजार पेठांमध्ये सहज प्रवेश
- विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूकीमुळे देशांतर्गत उद्योगाला कमी वा मिळतो हे साठी FDI आयातीवर निर्बंध घालावा लागतो.
- किमान प्रमाणात उटी पाळल्या जातात व स्थानिक उत्पादनाला संधी मिळवून दिली जाते. काही निर्यात करण्याची जबाबदारी येते. नवीन तंत्रज्ञान आणावे लागते. व अशा कंपन्यांना देशातल्या शेअर बाजार नोंदणी करून घ्यावी लागते ते कार्य FDI करते.
- देशामध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बचाव क्षेत्रामध्ये पूर्वीच प्रवेश केलेला आहे. औषध कंपन्या, वित्तीय संस्था, ग्राहकोपयोगी माल
- यामध्ये विना अडचणचत गुंतवणूक मतली नफावत कमी करता येते.
FDI चे महत्त्व
१९९२ पासून अशा निधीची उलाढाल सुरू झाली आणि त्यातून मागच्या तेरा वर्षात सुमारे ३२ गुंतवणूक देशात इाली.
FDI ची आकडेवारी आ. रा. तुलनेने विश्वासार्ह असली पाहिजे. या दृष्टीने या विषयात पारदर्शकता आवश्यक व भारताची FDI ची आवक किती झाली. यादीपेक्षा तिचा दर्जा काय आहे हे महत्त्वाचे आहे. भारतात यापूर्वी नेहमीच वरच्या पातळीवरचे प्रशुल्क राहिले आहे. याचा फायदा घेण्यासाठी FDI देशात येऊन देशातील बाजारपेठ काबीज करू शकते.
प्रशुल्कामध्ये अधिकाधिक कपात करणे आणि सरक्षणाविना उत्पादन होईल अशी परिस्थिती उत्पादन होईल अशी परिस्थिती निर्माण करणे त्याच बरोबर एखादी FDI ची आवक झाली आणि त्यामुळे देशांतर्गत जे खाजगीकरण व्हायला हवे होते तसे भांडवल गुंतवणूकीमुळे झाले.
एफडीआय चे फायदे
- अपेक्षित गुंतवणूक आणि स्थानिक पातळीवर गोळा केलेली बचत यामध्ये विदेशी गुंतवणूक भरली जाऊ शकते.
- तंत्रज्ञानाच्या अपग्रेडेशनचे फायदे: विकसनशील देशांमध्ये यंत्रसामग्री आणि उपकरणे हस्तांतरित करण्यासाठी परकीय गुंतवणुकीमुळे तंत्रज्ञानाचे हस्तांतरण होते.
- निर्यात स्पर्धात्मकता सुधारणे: एफडीआय यजमान देशांमधील निर्यात कामगिरी सुधारेल.
- रोजगार निर्मिती: परदेशी गुंतवणुकीमुळे विकसनशील देशांमध्ये आधुनिक क्षेत्रात नोकऱ्या निर्माण होतात.
- ग्राहकांना लाभ: FDI विकसनशील देशांतील ग्राहकांना नवीन उत्पादनांद्वारे थेट परकीय गुंतवणुकीचा फायदा होतो आणि स्पर्धात्मक किमतीत वस्तूंच्या गुणवत्तेत अधिक सुधारणा होतात.
एफडीआय चे तोटे
- परकीय गुंतवणुकीमुळे देशांतर्गत गुंतवणुकीसोबत स्पर्धा वाढते, ज्यामुळे देशांतर्गत उद्योगांच्या नफ्यात मोठी घट होते, याशिवाय मोठ्या घरगुती बचतीत घट होते.
- परदेशी कंपन्या कॉर्पोरेट करांच्या माध्यमातून सार्वजनिक महसुलातही योगदान देतात आणि सरकारलाही गुंतवणूक भत्ते, छुपे सार्वजनिक सबसिडी आणि विदेशी गुंतवणूकदारांना टॅरिफ संरक्षण देण्याची जबाबदारी घ्यावी लागते, ज्यामुळे सरकारवर बोजा पडतो.
विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीवर समाजाची मने (Public Opinion on FDI)
आपल्या देशात इतके थोडे परदेशी भांडवल का येतात याची कारणे विविध आहेत महत्त्वाचे म्हणजे चीन व इतर पूर्व आशियातील विकसनशील देशात जी मोठ्या प्रमाणावर FDI ची आयात झाली ती प्रमुख निर्यात सक्षम औद्यो. उत्पादनाच्या उद्योगात झाली.
भारतात काही प्रमाणात अकुशल व काही अर्धकुशल कामगार आहेत तरीही अशा FDI च्या आयातीत आपण अपयशी ठरलो. यामध्ये परदेशी विषयक कायदे फार कडक आहेत. विशेषतः पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक व किंमत ठरवण्याबाबत आपल्याला यश मिळालेले नाही त्यामुळे FDI बरोबरच खाजगी देशी गुंतवणूकही उपेक्षित राहिली आहे. चांगले उदाहरण द्यायचे झाले तर विज उत्पादनाच्या क्षेत्राचे देता येईल. गेल्या काही वर्षात जो एन्ट्रॉन प्रकल्प उभारण्यात आला आहे. दाभोळ येथील तो अजूनही असफलच राहीला आहे कारण त्याला लागणारे परदेशी भांडवल गुंतवणूक ही अपुरी पडत आहे.
विमान सेवा किंवा दुरसंचार क्षेत्रातही हीच फरफट झालेली दिसून येते. आपल्याकडे सरकारी मालकीच्या विमानसेवा म्हणजे एअर इंडिया व इंडियन एअरलाईन्स आहेत. त्याच्या खाजगीकरणाची फरफट सध्या चालू आहे. वास्तविक बघता दुरसंचार क्षेत्रात FDI ने जम बसवला आहे. तरीही त्याचा फायदा दुरसंचार खाजगीकरणाच्या दृष्टीने आपल्याला करुन घेता आलेला नाही.
याचबरोबर काही क्षेत्रात सरकारच्या धोरणांविषयी संदेह असल्यामुळे FDI ची फारशी आवक होवू शकली नाही. भारतात FDI चा प्रवेश मोठ्या प्रमाणावर होत नाही कारण म्हणजे आपल्याकडे अश्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात लाच द्यावी लागते असा सर्वांचा समज आहे. आपल्याकडे परदेशी प्रत्यक्ष भांडवलातून चालू कंपनल्याच्या शेअर्सची खरेदी करणे आणि व्यवस्थापकीय ताबा घेणे. याला फार मोठा विरोध होत आहे.
- भांडवल बाजार म्हणजे काय ? भांडवल बाजाराचे कार्य
- नाणे बाजार म्हणजे काय ? भारतातील नाणे बाजाराची कार्ये
- व्यापारी बँक म्हणजे काय आहे ? व्यापारी बँकेचे प्रकार , महत्त्व , व्यापारी बँकेची सूची
- विदेशी बँक म्हणजे काय ? विदेशी बँकेची भूमिका , विदेशी बँकेची नावे
- सहकारी बँक म्हणजे काय ? सहकारी बँकेचे प्रकार, सहकारी बँकेचे कार्य
- फायनान्स म्हणजे काय ? फायनान्स चे अर्थ, प्रकार, कार्य ,फायनान्स चे महत्त्व
- (सूक्ष्म वित्तपुरवठा) मायक्रोफायनान्स म्हणजे काय ? मायक्रो फायनान्स चे फायदे
- चेक म्हणजे काय ? चेकचे किती प्रकार आहेत – चेक कसे कार्य करते
- विकास बँक म्हणजे काय ? विकास बँकेचे कार्य
- शेड्युल बँक म्हणजे काय ? शेड्यूल बँकेचे कार्य
- डिमांड ड्राफ्ट म्हणजे काय – डिमांड ड्राफ्ट काय असते ?
- रिटेल बँकिंग म्हणजे काय ? रिटेल बँकिंग चे प्रकार
- विदेशी बँक म्हणजे काय ? विदेशी बँकेची भूमिका , विदेशी बँकेची नावे
- सहकारी बँक म्हणजे काय ? सहकारी बँकेचे प्रकार, सहकारी बँकेचे कार्य
- व्यापारी बँक म्हणजे काय आहे ? व्यापारी बैंकांची कार्ये, व्यापारी बँकेचे प्रकार
भारतातील FDI किती आहे?
भारताला आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये US$ 84,835 दशलक्ष एवढी सर्वाधिक वार्षिक FDI प्राप्त झाली, मागील वर्षाच्या तुलनेत US$ 2.87 बिलियन जास्त
भारतात एफडीआय कधी सुरू झाला?
1991 मध्ये आर्थिक उदारीकरण सुरू झाल्यानंतर प्रथमच, देशाच्या चालू खात्यातील तूट थेट विदेशी गुंतवणुकीद्वारे (FDI) भरली जात आहे.
भारतात सर्वात जास्त FDI कोणत्या राज्यात आहे?
भारतातील FDI 2022: केंद्र सरकारच्या अलीकडील विधानानुसार, 2021-2022 या आर्थिक वर्षात कर्नाटक आणि महाराष्ट्र ही भारतातील सर्वाधिक FDI राज्ये होती.
भारतात एफडीआय का वाढत आहे?
सुधारणा आणि आर्थिक वाढीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे भारतामध्ये पुढील पाच वर्षांत थेट विदेशी गुंतवणूक (FDI) आकर्षित करण्याची क्षमता आहे.