NEFT संपूर्ण माहिती – नेफ्ट म्हणजे काय , कार्य, फायदे, लिमिट, चार्जेस – NEFT full Form in Marathi ,NEFT Meaning In Marathi , नमस्कार मित्रमंडळी!!! तुमच्या मधून बहुतांश लोकांनी NEFTचा उपयोग पैसे पाठवण्यासाठी केला असेल परंतु तुम्हाला NEFT काय असते, याबद्दल अचूक माहिती आहे ?
बँकेचे नियम दिवसेंदिवस बदलत राहते यामुळे या सर्व विषयांमध्ये अपडेट माहिती असणे खूप आवश्यक आहे. जेव्हापासून ऑनलाईन बँकिंग अथवा इंटरनेट बँकिंग आलेले आहे तेव्हापासून लोकांचे बँकेमध्ये जाणे खूप कमी झाले आहे, आता सर्व लोक घरी बसल्या ही सर्व काम करून घेतात. यामुळे त्यांचा भरपूरसा वेळ वाटतो आणि ते सोप्या पद्धतीने काम करून घेतात.
ऑनलाइन फंड ट्रान्सफर करण्याचे मुख्य तीन उपाय आहेत जे ही NEFT,RTGS,आणि IMPS.यामधून आपण आज NEFT बद्दल संपूर्ण माहिती विस्तारात जाणून घेणार आहोत.
नेफ्ट म्हणजे काय ? What Is NEFT In Marathi
NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण होय. नेफ्ट मुळे आपण एका बँक अकाउंट वरून दुसऱ्या बँक अकाउंट मध्ये सोप्या रीतीने आणि सुरक्षित पैसे पाठवू शकतो किंवा प्राप्त करू शकतो. तो हा एक देशव्यापी इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टम आहे. सर्व नेफ्ट स्टेटमेंट ला बॅच वाईस फॉर्मेट नुसार संचालित केल्या जाते. नेफ्ट मध्ये पैशांना अशा सिस्टीम च्या माध्यमातून पूर्ण भारतात नेफ्ट सक्षम बँक मध्ये (NEFT-Enabled Banks )वैयक्तिक आधारे ( Individual Basis )पाठवू शकतो .
कोणतेही नेफ्ट ट्रान्सफर ची सुरुवात करण्यापूर्वी बँकेचा आयएफएससी कोड असणे खूप आवश्यक आहे,यासोबतच दुसरी माहिती जसे की बँक अकाउंट नंबर, बँक ब्रांच, अकाउंट होल्डर नेम असणे आवश्यक आहे.
या नेशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर च्या प्रणालीला आरबीआय (RBI) द्वारा संचालित केल्या जाते. याची सुरुवात सण. 2005 पासून झाली होती. नेफ्ट भारतात बँकेमध्ये ग्राहकांना सुविधा प्रदान करतात ज्यामुळे बँकेचा ग्राहक खूप सोप्या पद्धतीने दुसऱ्या नेफ्ट सक्षम बँक खात्यात आपली रोख रक्कम हस्तांतरित करू शकतो.हे खूप सुरक्षित असते.
नेफ्ट (NEFT)चा फुल फॉर्म – NEFT full Form in marathi
नेफ्ट (NEFT)चा फुल फॉर्म नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर( National Electronics Fund Transfer ) म्हणजेच राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण असा होतो.हा एक देशव्यापी इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टम आहे ज्यामुळे आपण पैशांना एका बँक अकाउंट मधून दुसऱ्या बँक अकाउंट मध्ये सोप्या रीतीने आणि सुरक्षिततेने पाठवू शकतो किंवा प्राप्त करू शकतो.
नेफ्ट (NEFT)चा अर्थ – NEFT Meaning In Marathi
नेफ्ट (NEFT)चा अर्थ नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर( National Electronics Fund Transfer ) म्हणजेच राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण असा होतो.हा एक देशव्यापी इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टम आहे
नेफ्ट मधून मनी ट्रान्सफर कसे करायचे ? –How To Transfer Money Through NEFT In Marathi
1.तुमच्या लोगिन आयडी (Login ID ) आणि पासवर्डचा उपयोग करून तुमच्या ऑनलाईन बँकिंग खात्यामध्ये लॉगिन करा.
2.नेफ्ट फंड मनी ट्रान्स्फर सेक्शन मध्ये जा.
3.आता व्यक्तीचे नाव, बँक अकाउंट नंबर, आणि आयएफएससी कोड टाकून ॲड करा.
4.यानंतर व्यक्तीची डिटेल ऍड झाल्यानंतर तुम्ही नेफ्ट ट्रान्सफर सुरू करू शकता, फक्त पाठवण्याची रोख रक्कम दर्ज करा.
NEFT हस्तांतरणाचे शुल्क | NEFT Charges In Marathi
व्यवहाराची रक्कम | NEFT शुल्क |
रु 10000 पर्यंत रक्कम | रु 2.50 + लागू GST |
10000 रुपयांपेक्षा जास्त आणि 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम | रु ५ + लागू GST |
1 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम | रु 15 + लागू GST |
2 लाखांपेक्षा जास्त आणि 5 लाखांपर्यंतची रक्कम | रु 25 + लागू GST |
5 लाखांपेक्षा जास्त आणि 10 लाखांपर्यंतची रक्कम | रु 25 + लागू GST |
नेफ्ट चे उपयोग/फायदे – Benefits Of NEFT In Marathi
आता जाणून घेऊया लेफ्ट च्या उपयोगाबद्दल/ फायदा बद्दल.
- नेफ्ट (NEFT ) च्या माध्यमातून कोणतेही फर्म,इंडिव्हिज्युअल, कॉर्पोरेशन, इत्यादी खूप सोप्या पद्धतीने पैसे एका अकाऊंट वरून दुसऱ्या अकाउंट वर पाठवू शकतात.
- नेफ्ट (NEFT) मध्ये बेनिफिशियरी कस्टमर ला फंड रिसीव करण्यासाठी बँक ब्रांच मध्ये जाण्याची आवश्यकता नाही आणि नाही कोणत्याही प्रकारची पेपर फॉर्मॅलिटीजची.
- नेफ्ट (NEFT ) मध्ये फीज खूप कमी असते.
4.इंटरनेट बँकिंगचा उपयोग करून कुठूनही, केव्हाही फंड ट्रान्सफर करू शकतो. हे खूप सोपे आणि सुरक्षित असते. जर कधी कोणत्या कारणास्तव तुमचा ट्रांजेक्शन कम्प्लीट होत नसेल तर कशामध्ये तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही कारण अशा वेळेस तुमचा पैसा कुठे हरवत नाही हे पैसे अकाउंट वर परत येतात.
5.नेफ्ट हे लो व्हॅल्यू ट्रांजेक्शन (low Value Transaction) साठी जास्त उपयोगी आहे.
6.इथे रिसिवर ला कोणताही ॲडिशनल कॉस्ट द्यावे लागत नाही.
- नेफ्ट मध्ये प्रत्येक बॅच एक तासाची असते.
नेफ्ट कसे काम करते ? – How NEFT Works In Marathi
ऑनलाइन फंड ट्रान्सफर करण्याचे मुख्य तीन उपाय आहेत यामधून नेफ्ट फंड ट्रान्सफर बँक ही एक प्रणाली आहे. नेफ्ट चा प्रमुख लाभ आहे की कोणत्याही शाखेत, कोणत्याही खात्यामध्ये, कोणत्याही स्थान मध्ये स्थित कोणत्याही बँक खात्यामध्ये फंड ट्रान्सफर करू शकतो.
नेफ्ट हे कोणत्या प्रक्रियेमध्ये कार्य करते ? – In Which Process Does NEFT Work In Marathi
जर एखादा व्यक्ती आपल्या बँक खाते मधून दुसऱ्या बँक खात्यात फंड ट्रान्सफर करणार आहे तर या बँक प्रक्रियेमध्ये नेफ्टच्या माध्यमातून फंड ट्रान्सफर करू शकता. या प्रक्रियेमध्ये ना पैसे काढण्याची आवश्यकता आहे, ना जमा करण्याची आवश्यकता आहे,
नाही चेक भरण्याची आवश्यकता आहे. एकमात्र अट असते की फंड पाठवणारे आणि प्राप्त करणारे दोन्ही शाखा नेफ्ट सक्षम असणे आवश्यक आहे. यासाठी कोणते बँक या प्रक्रियेत येते, कोणत्या बँकेत या सुविधा उपलब्ध आहे यासाठी नेफ्ट च्या वेबसाईटवर नेफ्ट सक्षम बँक शाखेची पूर्ण लिस्ट तुम्ही बघू शकता किंवा अधिक माहितीसाठी आपल्या बँकेच्या कस्टमर केअर सेवा ला कॉल करू शकता.
नेफ्ट किती प्रकारचे असते ? – What Are The Types Of NEFT In Marathi
नेफ्ट (NEFT )चा उपयोग पेमेंट करण्यासाठी केला जातो तर अशात नेफ्ट चे मुख्य रूपाने दोन प्रकार आहेत तर चला जाणून घेऊया नेफ्ट च्या प्रकाराबद्दल खालील प्रमाणे –
- ऑफलाइन मोड (Offline Mode) जे की बँकेच्या शाखेमध्ये केला जातो आणि
- दुसरा आहे ऑनलाइन मोड (Online Mode)
ज्याला ऑनलाइन बँकिंग द्वारा ग्राहकांना साठी उपलब्ध केला जातो.एनईएफटी द्वारा वेळेची होणारी बचत आणि सोप्या पद्धतीने होणारी प्रक्रिया या कारणांमुळे हे लोकप्रिय आहे.कारण यामध्ये देवाण-घेवाण ला ऑनलाइन मोड बँकिंग (Online Mode Banking ) द्वारा सोप्या पद्धतीने केल्या जाते.
नेफ्ट (NEFT) द्वारे पेमेंट करण्यात किती वेळ लागतो – NEFT किती वेळात जमा होते? NEFT transfer time in Marathi
नेफ्ट एक क्लीअरन्स सिस्टीमच्या आधारावर काम करते, ज्याचे ट्रांजेक्शन बॅच च्या माध्यमातून होते म्हणजेच यामध्ये ट्रांजेक्शन बॅच नुसार केल्या जाते. प्रत्येक तासानंतर एक बॅच होत असते जे की सकाळी 8 पासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत होत असते. ट्रान्सफर ची अधिकतर राशी 50000 आहे.
नेफ्ट ची लिमिट किती आहे ? – What Is Limit Of NEFT In Marathi
नेफ्ट मध्ये फंड ट्रान्सफर साठी अधिकतम सीमा –
नेफ्ट च्या माध्यमाने ट्रान्सफर करण्यात आलेली राशी साठी कोणतेही अधिकतम लिमिट नसते. म्हणजेच नगदीच्या माध्यमाने एकावेळी ट्रांजेक्शन (Transaction) च्या या राशीवर पन्नास हजार रुपये पर्यंत पाठवू शकतो. वेगवेगळ्या बँक मध्ये ट्रांजेक्शन साठी वेळ आणि क्लीअरन्स ची मर्यादा वेगवेगळी असू शकते. नेफ्ट ट्रांजेक्शन साठी कोणतेही न्यूनतम सीमा नसते तरी काही बँकेमध्ये जसे HDFC मध्ये न्यूनतम लिमिट दहा लाख रुपये पर्यंत आहे.
जर पैसा त्याच बँकेच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जातो तर काही सेकंड च्या आत ती प्राप्त करण्याची आशा करू शकतो. परंतु जेव्हा वेगवेगळ्या बँकेमध्ये अशा प्रकारचे ट्रान्सफर होते तर तेव्हा क्लीअरन्स साठी वेळ जास्त लागू शकतो.
- ऑर्डर चेक कसा भरायचा ? – Order Cheque In Marathi
- कोणताही बँक चा चेक कसा भरायचा ? – How To Fill Cheque In Marathi
- कॅन्सल चेक कसा तयार करावा ? – Cancel Cheque In Marathi
- बँक म्हणजे काय व्याख्या ? बँकेचे कार्य – बँकेचे प्रकार
- पेमेंट बँक म्हणजे काय असते ? पेमेंट बँकेचा उद्देश्य , पेमेंट बँकेचे कार्य
- चेक म्हणजे काय ? चेकचे किती प्रकार आहेत – चेक कसे कार्य करते
- विकास बँक म्हणजे काय ? विकास बँकेचे कार्य
- शेड्युल बँक म्हणजे काय ? शेड्यूल बँकेचे कार्य