भूविकास बँक म्हणजे काय ? भू-विकास बँकेची कार्ये , भूविकास बँक माहिती – Bhuvikas Bank information in Marathi , भूमी विकास बँक या अशा संस्था आहेत ज्या शेतकऱ्यांना जमीन गहाण ठेवून दीर्घ मुदतीसाठी कर्ज देतात. ते शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज देतात. या प्रकारच्या बँकांना जमीन तारण बँक किंवा जमीन विकास बँक म्हणतात.
त्यांना जमीन तारण बँक देखील म्हणतात. शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी भूविकास बँकांची स्थापना करण्यात आली आहे. या बँका शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी, जमिनीवर कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी किंवा जुनी कर्जे फेडण्यासाठी दीर्घकालीन कर्ज देतात.
भूविकास बँक म्हणजे काय – Bhuvikas Bank information in Marathi , भूविकास बँक माहिती
शेतक-पाला शेती विकासासाठी ज्याप्रमाणें अल्प व मध्यम मुदतीच्या कजीची गरज भासते. त्याप्रमाणे दीर्घमुदतीच्या कजीचीही गरज भासते. जसा दीर्घमुदतीचा कर्जपुरवठा प्राथमिक पतसंस्था व मध्यवर्ती बँका करू शकत नाहीत. शेतक-यांना उत्पादन वाढीसाठी एखादी दीर्घकालीन योजना हाती घ्यावी लागते.
अशा वेळेस दीर्घमुदतीच्या वजीची गरज असते. शेतक-याने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची सवलत मिळाली तर उत्पादन वाढीसाठी केलेली गुंतवगुक परवडू शकते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भू-तारण बँकांच्या स्वस्मात संस्था निर्माण करण्यात आल्या आहेत.
भूविकास बँक म्हणजे कोणती बँक
भू विकास बँक या अशा संस्था आहेत ज्या शेतकऱ्यांना जमीन गहाण ठेवून दीर्घ मुदतीसाठी कर्ज देतात. ते शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज देतात. या प्रकारच्या बँकांना जमीन तारण बँक किंवा भू विकास बँक म्हणतात.
भूविकास बँक स्थापना – भूविकास बँकेची स्थापना कधी झाली
प्राथनिक भू-तारण का सरकारी क्षेत्रात प्रथम निघाल्या. भरतात १९२० मध्ये पंजाब राज्यातील शंग येथे पहिली भूतारण बैंक स्थापन झाली. त्यानंतर लागोपाठ बंगालमधील नौगांव व आतामधील गोहत्ती येथे १९२६ मध्ये भूतारण स्थापन झाल्या. १९२६ मध्ये झालेल्या रजिस्ट्रारच्या परिषदेत सहकारी
तत्वावर भूतारण बँका स्थापन कराव्यात अशी शिफारस करण्यात आली. १९२७-२८ या काळात नेमलेल्या टीनलैंड कमिटीने व रॉयल कमिशनने देखील पाच प्रकारची विफारस केली. १९२९ मध्ये मद्रास येथे मध्यवर्ती भूतारण बैंक स्थापन करण्यात आली. १९३५ मध्ये मद्रासच्या धर्तीवर मुंबई येथेही अशी बैंक स्थापन करण्यात आली.
भारतात भू-विकास बँकाची रचना – भूविकास बँका ची वर्गीकरण
भारतात भू-विकास बँकाची रचना तीन प्रकारची आहे.
1.संघ पद्धतीची रचना
या प्रकारच्या रचनेत जिल्हा पातळीपर, तालुका पातळीवर प्राथमिक) सहकारी भूविकास बँका असतात. त्यांची एकसंघ संस्था राज्य पातळीवर कार्य करते. अशा प्रकारची रचना असलेल्या बँका प्रामुख्याने आंध्र, हरियाना, केरळ, कर्नाटक पंजाब व राजस्थान या राज्यात आढळतात.
2. एकाचवी पध्दतीची रचना
अशा प्रकारच्या रचनेत राज्य पातळीवर मध्यवर्ती भूविकास बँका असतात. या बँकेच्या शाखा जिल्हा व तालुका पातळीवर स्थापन करण्यात येतात. महाराष्ट्र गुजराथ, उत्तरप्रदेश इ. राज्यात अशा प्रकारची रचना आढळून येते.
3.भित्र पतीची रचना
अशा प्रकारच्या रचनेत तालुका पातळीवर स्वतंत्र भू-विकास बँका व राज्याच्या संघ संस्थेच्या शाखा कार्य करतात. परंतु अशी रचना असलेल्या भू-विकास वा फारशा आढळत नाहीत.
सभासदत्व – भू-विकास बँका सभासदांना कोणत्या तारणावर कर्ज देतात?
प्राथमिक भू-विकास बँकेचे सभासदत्व संबंधित जिल्हयातील प्राथमिक सहकारी पतसंस्थांना आणि व्यक्तिंना खुले असते. तर मध्यवर्ती भू-विकास बँकेचे सभासदत्व प्राथमिक भू-विकास बँकांना आणि वाजगी व्यक्तींना देखील मिळू शकते. सभासदत्व स्वीकारणा-या व्यक्तीला किंवा संस्थेला प्रवेश वर्गणी भरावी लागून नियमाप्रमाणे भाग भांडवलाची खरेदी करावी लागते.
भू-विकास बँकेची कार्ये – भू – विकास बँकेची कार्य
प्राथमिक भूविकास बँकाना पुढील कार्ये पार पाडावी लागतात.
- सभासदांना दीर्घमुदतीचा कर्जपुरवठा करणे.
- खाजगी व्यक्तींना देण्यात आलेल्या कजीच्या वापरावर देखरेख करणे.
- कर्जदारांच्या जमिनीत कायम स्वस्माच्या सुधारणा करून उत्पादकता वाढविण्यासाठी मार्गदर्शन करणे.
- तसेच दिलेल्या कपची वसुली करणे.
- राज्य किंवा मध्यवर्ती भू-विकास बँकेची कार्ये : मध्यवर्ती भू-विकास बँकेला पुढील महत्वाची कामे करावी लागतात.
- राज्यातील प्राथमिक भूविकास बँकाना दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा उपलब्ध करून देणे.
व्यक्ती व संस्था यांच्याकडून ठेवीच्या स्वरूपात पैसा गोळा करून आपली आर्थिक स्थिती बळकट करणे. विविध प्रकारच्या कर्जरोख्यांच्या विक्रीच्याव्दारे भांडवल उभे करून शेती विकासाला आवश्यक असणारा दीर्घमुदतीचा कर्जपुरवठा करणे.
भूविकास बँकेचे भांडवल उभारणीची साधने :
प्राथमिक भू-विकास बँकाना पुढील मार्गाने भांडवल उभा करता येते- १)
- सभासदांकडून प्रवेश फी घेवून.
- भाग भांडवलाची विक्री करून.
- मध्यवर्ती भू-विकास बँकेकडून बजीच्या स्वस्पात जमा झालेला पैसा.
- बँकाचे भागभांडवल राज्य सरकारने विकत घेतल्यामुळे जाम झालेला पैसा.
तर मध्यवर्ती भू-विकास बँकाना पुढील मार्गांनी भांडवल गोळा करता येते.
- भाग भांडवलाची विक्री करून.
- सभासदांची प्रवेश फी घेवून,
- रिकार्ड बँक व स्टेट बैंक ऑफ इंडिया यांचेकडून मिळणारे कर्ज.
- सभासद, व्यक्ती व संस्थांकडून ठेवी गोळा करून.
भूविकास बँकेचे व्यवस्थापन – भू-विकास बँकेचे व्यवस्थापन संचालक मंडळ
भू-विकास बँकेचे व्यवस्थापन संचालक मंडळातर्फे केले जाते. संचालक मंडळ हे निवडले जाते. संचालक मंडळात ७ ते ९ सभासद असतात. कांही राज्यात सरकारने नियुक्त केलेले दोन किंवा तीन प्रतिनिधी असतात. प्राथमिक भू-विकास बँकेच्या संचालक मंडळावर मध्यवर्ती भूविकास बँकेचा एक प्रतिनिधी असतो.
संचालक मंडळाच्या पदाधिका-याची मुदत ३ वर्षांसाठी असते. बँकेचा दैनंदिन व्यवहार पाहण्याची जबाबदारी कार्यकारी व्यवस्थापकाकडे सोपविली जाते. बँकेच्या सेवक वर्गात कांही कृषी पदवीधर, अंकेक्षण तंज्ञ यासारख्या व्यक्तींचा समावेश असतो.
भू-विकास बँकांच्या कार्यावर नियंत्रण
ठेवून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे, त्याचे आर्थिक व्यवहार तपासणे ,नवीन प्राथमिक भू-विकास बँका स्थापन करणे, त्यांच्या गावा उपड़ने व याद्वारे बँकेचा व्यवहार सुलभ करण्याचे कार्यही बैंक करते.
स्वातंत्र्यापूर्वी भू-विकास बँका मुख्यतः जुन्या कजीची फेड करण्यासाठीच दीपमुदतीचा कर्जपुरवठा करीत. स्वातंत्र्यानंतर म्हणजे नियोजन काळात मुख्यत्वेकरून जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी कर्ज देण्यास सुरुवात झाली.
- विकास बँक म्हणजे काय ? विकास बँकेचे कार्य
- शेड्युल बँक म्हणजे काय ? शेड्यूल बँकेचे कार्य
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे काय ? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्य,
सहकारी बँक म्हणजे काय ? सहकारी बँकेचे प्रकार, सहकारी बँकेचे कार्य
राज्य सहकारी बँक म्हणजे काय ? राज्य सहकारी बँकेचे कार्य , संचालक मंडळ
भूविकास बँक कर्ज माफी योजना ?
कोरोना संक्रमणामुळे शेतकऱ्यांना दिलासा देत सहकारी भूविकास बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी एकरकमी समझोता योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत थकीत वर्गातील शेतकऱ्यांचे 50 टक्क्यांपर्यंतचे व्याज व दंडात्मक व्याज माफ करण्यात आले आहे.
भूविकास बँक स्थापना
पहिली भूविकास बँक झांग, पंजाब येथे 1920 मध्ये सुरू झाली. पंजाबमध्ये पहिली एलडीबी सुरू झाली असली तरी खरी प्रगती १९२९ मध्ये चेन्नईमध्ये जमीन विकास बँकेची स्थापना झाली तेव्हा झाली.