राज्य सहकारी बँक म्हणजे काय ? राज्य सहकारी बँकेचे कार्य , संचालक मंडळ, – State Co-operative Bank Information in Marathi ,राज्य सहकारी बँक विविध मध्यवर्ती सहकारी बँकांमधील दुवा म्हणून काम करते परंतु आर्थिक साधनांचे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत हस्तांतरण हे असे कार्य आहे जे निबंधक सहजपणे पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे सहकार चळवळीतील विविध युनिट्स आणि विशेषत: केंद्रीय सहकारी बँकांच्या कामकाजाचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी ‘केंद्रीय नियंत्रक अधिकारी’ असणे आवश्यक आहे.
केंद्रीय सहकारी बँका जनतेचा विश्वास आणि पाठिंबा मिळवण्यात अयशस्वी ठरल्या आहेत. परिणामी, या बँका पुरेशा प्रमाणात ठेवी आकर्षित करू शकल्या नाहीत. राज्य सहकारी बँकेच्या स्थापनेमुळे मध्यवर्ती सहकारी बँकांप्रती जनतेचा विश्वास जागृत होईल.
राज्य सहकारी बँक म्हणजे काय – State Co-operative Bank Information in Marathi
भारतातील सहकारी पतपदवीच्या क्षेत्रातील विस्तरीय रचनेतील राज्य सहकारी बैंका या शिखर संस्था होत. इल्प व मध्यम मुदतीच्या कर्जाचा भ मुख्यतः याचा मार्फत होत असती. मॅक्लन समितीने १९९५ साली प्रथम राज्य सहकारी बँकाची आवश्यकता प्रतिपादन केली. १९३९ मध्ये नेमलेल्या बैंक चौकशी समितीने ही गरज प्रतिपादन केली. आणि १९५४ मध्ये अखिल भारतीय पतपाहणी अहवालाने त्यांना अंतिम स्वस्थ प्राप्त करून दिले.
राज्य सहकारी बँकेचे कार्य
राज्य सहकारी बँकाना पुढील महत्वाची कार्ये करावी लागतात.
- राज्यातील मध्यवर्ती सहकारी बँकाची बँक म्हणून कार्य करणे या काही बँक त्यांना कर्जपुरवठा करते
- ग्रामीण भागातील उदयोगदियाना आणि औदयोगिक सहकारी संस्था कर्जपुरवठा करण्यासाठी पाश प्रयत्न करतात. राज्यात आवश्यकता असेल तेथे भाषा किंवा विभागीय कार्यालय स्थापन करतात.
- राज्यातीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व प्राथमिक सहकारी संस्थांच्या कार्यावर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात.
- पत पैसा अधिक उपलेचे व्यवहार तसेच राज्यातील सहकारी संस्थांच्या विकासात समतोलपणा राज्याचे कार्य करतात
राज्य सहकारी बँक सभासदत्व मंडळ
राज्य सहकारीका सभासदत्य राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी का व इतर सहकारी संस्थानीय. मध्यकालातून त
राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापन – राज्य सहकारी बँक संचालक मंडळ
राज्य सहकारी या दैनंदिन कारभार सभासदांनी निवडून दिलेल्या संचालक मंडळामार्फत पाहिला जातो. राज्यसरकारही प्रतिनिधी संचालक मंडळावर नियुक्त करते. सभासदांची व सभातून एकदा भरते. पाचसमेत राज्य सहकारी कैच्या वार्षिक अहवालावर व व्यवहारावर चर्चा होऊन त्याला मान्यता दिली जाते. या दैनंदिन कारभार पाहण्यासाठीचे धोरण प्रत्यक्षात राबविण्यासाठी एक कार्यकारी प्रमुख असतो.
राज्य सहकारी बँक संचालक मंडळ कार्यकाळ
राज्य सहकारी बँक संचालक मंडळाच्या पदाधिका-याची मुदत ३ वर्षांसाठी असते. बँकेचा दैनंदिन व्यवहार पाहण्याची जबाबदारी कार्यकारी व्यवस्थापकाकडे सोपविली जाते. बँकेच्या सेवक वर्गात कांही कृषी पदवीधर, अंकेक्षण तंज्ञ यासारख्या व्यक्तींचा समावेश असतो.
राज्य सहकारी बँकेचे भांडवल उभारणीची साधने :
राज्य सहकारी बैंक आपले भांडवल पुढील मागीनी उभा करते.
- भाग भांडवलाची विक्री करून
- राजीव निधीची उभारणी करून.
- ठेवी स्वीकारून.
- राज्य सरकार व रिकवून
- स्वतःच्या नावावर काढलेल्या रोपांची राज्यातील सहकारी
- संस्थाना विक्री करुन भांडवल जमा करतात.
राज्य सहकारी बँकेची प्रगती
१९७१-७२ से १९८३-८४ या कालावधीत राज्य सहकारी ठेवी ३३० कोटी यापासून ४९० कोटी यापर्यंत वाढल्या ही वाढ ४८.४८ टक् तसेच वेळा भांडवलातही वाढ कशी ही वाढ २७.३५ टक्के आहे.
राज्य सहकारी १९७१-७२९४७ कोटी रुपये एवढी क स्वीकारती होती. तर १९८३-८४ मध्ये ११२७ कोटी रुपये एवढी को स्वीकारली. ही वाद २९.५६ टक्के आहे. याच काळात दिलेल्या जीत २२.१८ वाट दिसते तर याच कालावधीत बाकीचे प्रमाण ३६.३० टक्के दिसून येते.
- IMPS संपूर्ण माहिती – IMPS म्हणजे काय , कार्य, फायदे, लिमिट, चार्जेस
- NEFT संपूर्ण माहिती – नेफ्ट म्हणजे काय , कार्य, फायदे, लिमिट, चार्जेस
- ऑर्डर चेक कसा भरायचा ? – Order Cheque In Marathi
- कोणताही बँक चा चेक कसा भरायचा ? – How To Fill Cheque In Marathi
- कॅन्सल चेक कसा तयार करावा ? – Cancel Cheque In Marathi
बुलढाणा अर्बन बँक माहिती – बुलढाणा अर्बन बँक बद्दल संपूर्ण माहिती
- बँक म्हणजे काय व्याख्या ? बँकेचे कार्य – बँकेचे प्रकार
- पेमेंट बँक म्हणजे काय असते ? पेमेंट बँकेचा उद्देश्य , पेमेंट बँकेचे कार्य
- चेक म्हणजे काय ? चेकचे किती प्रकार आहेत – चेक कसे कार्य करते
राज्य सहकारी बँकेची कार्ये काय आहेत?
राज्यातील मध्यवर्ती सहकारी बँकाची बँक म्हणून कार्य करणे या काही बँक त्यांना कर्जपुरवठा करतेग्रामीण भागातील उदयोगदियाना आणि औदयोगिक सहकारी संस्था कर्जपुरवठा करण्यासाठी पाश प्रयत्न करतात
भारतात आज किती राज्य सहकारी बँका कार्यरत आहेत?
भारतात सध्या एकूण 32 राज्य सहकारी बँका आहेत. भारतात सध्या एकूण 53 अनुसूचित नागरी सहकारी बँका आहेत.
राज्य सहकारी बँकांचे नियमन कोण करते?
सहकारी बँक नियमन विभाग (DCBR) राज्य सहकारी बँका (StCBs), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका (DCCBs) आणि नागरी सहकारी बँका (UCBs) नियंत्रित करते.
राज्य व्यवस्थापित सहकारी बँका म्हणजे काय?
राज्य सहकारी बँका या प्रत्येक राज्यातील सर्वोच्च स्तरावरील सहकारी बँका आहेत . ते निधी उभारतात आणि विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे योग्य वितरण करण्यात मदत करतात.
1 thought on “ राज्य सहकारी बँक म्हणजे काय ? राज्य सहकारी बँकेचे कार्य , संचालक मंडळ, – State Co-operative Bank Information in Marathi ”